बिलोली येथे मानवहित लोकशाही पक्षाची आढावा बैठक संपन्न !
( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मिटींग संपन्न झाली.
या कार्यक्रमास अध्यक्ष मालोजीराजे वाघमारे- जिल्हाध्यक्ष,राधिका जांभळे मॅडम (सचिव:-महिला आघाडी),चंद्रकांत संतरकर (युवा जिल्हाध्यक्ष), सतिश धनवाडे (मुखेड तालुकाध्यक्ष),पुनमभाऊ धमनवाडे गोळेगावंकर (सो.मि.प्र.प्रमुख नांदेड) व बिलोली तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकिंदर कुडके यांनी केले.
साहेबराव दावलेकर, मोहन गायकवाड,विजय भरांडे यांनी आभार मानले.