मराठी वृत्तपत्र दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन नामदार श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन !

[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा तसेच वृत्तपत्र श्री साम्राज्य आणि यश प्रतिष्ठा यांची संयुक्त २०२२ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री साम्राज्य – संपादक अरुण ठोंबरे, यश प्रतिष्ठाचे मुख्य संपादक श्री. विकास हनवते, राजन वेलकर प्रतिनिधी व छायाचित्रकार रवी उन्हाळे यावेळी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या