मराठवाडा जनता विकास महामंडळ परिषदेच्या वतीने विविध मागण्याची निवेदन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन राज्यपालाचे नावाने तहसीलदार यांना जनता विकास महामंडळाच्या तालुका संघटनेच्या देण्यात आले.
या निवेदनात मराठवाडा विदर्भ उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळांना मुदत वाढ द्या, मराठवाड्याला न्याय द्या, मराठवाड्याला विकास पाहिजे आश्वासन नको. आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर सचिव भाऊराव मोरे, हणमंतराव खंडगावकर सदस्य, कोषाध्यक्ष साहेबराव जाधव, सदस्य दत्तामामा येवते, देविदास पाटील सुगावे आदी सदस्य यांनी स्वाक्षरी केला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या