मरीबा जळबा सुर्यवंशी यांच निधन!

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

मरीबा जळबा सुर्यवंशी यांच निधन!
रा.शिवनगांव ता.उमरी जिल्हा. नांदेड यांच दि.२१/०१/२०२१ रोजी वृद्धापकाळान निधन झाले.

 दि २२/०१/२०२१ शुक्रवारी, वेळ दुपारी १२:०० वाजता शिवणगाव येेेथे अंतिम विधी होनार आहे..

ताज्या बातम्या