उद्योजक कवळे गुरुजी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात दैनिक गोदातीर समाचार च्या वर्धापनदिन विशेष पुरवणीचे प्रकाशन !

उमरी/ (नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

– व्हीपीके तथा एमपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोंढा मैदान उमरी येथे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून या प्रसंगी दैनिक गोदातीर विषेश पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.

शुक्रवार दि.१ जानेवारी २०२१ रोजी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी येथे कवळे गुरुजी मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात दैनिक गोदातीर समाचार वर्धापनदिन २०२१ च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर यांच्या शुभहस्ते प्रभाकर पाटील पुयड,संदीप मारोतराव कवळे,बालाजीराव पाटील सुर्यवंशी, माजी उपाध्यक्ष अनिल सोनकांबळे, युवक काँग्रेस अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, माजी नगरसेवक शिवाजी पाटील शिंदे, पत्रकार बी.व्ही.चव्हाण,नरेंद्र येरावार,लक्ष्मीकांत देशमुख, शेख हुसेनी,प्रल्हाद हिवराळे, गोविंद ढगे, राजेश जाधव, ईश्वर रणनवरे, गोदातीर प्रतिनिधी बापुराव रिठेकर, आदींच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी उमरीचे तहसिलदार माधवराव बोथीकर, नायबतहसीलदार राजेश लांडगे, मुख्याधिकारी शंकर नरावाड, गटविकास अधिकारी नारवटकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम,तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर चव्हाण, डॉ.अशिष कदम, डॉ.एम.एम.चंदापुरे,डॉ.माधव विभूते, डॉ.अर्जुन शिंदे,गटशिक्षणाधिकारी अधिकारी जी.पी.सोनटके, उपविभागीय अभियंता अंबादास गोसावी,माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील ईजतगावकर, गोविंदराव पाटील सिंधीकर, कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाषराव पेरेवार, माजी नगरसेवक गजानन श्रीरामवार, नगरसेवक अनिल दर्डा,भाजपा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू पाटील बोळसेकर, व्यंकटराव पाटील केसगिरे, शंकरराव बेळकोणे, बालाजीराव पंतोजी, उद्योजक बालाजीराव जाधव, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोंडामंगल, कनिष्ठ अभियंता शेख युसूफ,मंडळ अधिकारी बाचीपले,वाघलवाडा साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक एस.जी.आंबटवाड,डी.जी.तुपसाखरे, दिगांबरराव गायकवाड,भिमराव वाघमारे,अरुण भद्रे, दासा पाटील शिंदे,पत्रकार पी.जी.गिलचे, साहेबराव तुरेराव,बाबूराव भुते,आनंद सुर्यवंशी,पांडुरंग सोनकांबळे,अब्दुल समद,कैलास सोनकांबळे, प्रशांत जोंधळे,फेरोज पटेल,आनंदा राठोड,पिराजी कराडे, इत्यादी अधिकारी व लोकप्रतिनिधीनी दैनिक गोदातीर समाचार वर्धापनदिन २०२१ च्या विशेष पुरवणीचे स्वागत केले आहे…

ताज्या बातम्या