गोरठा येथे शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा सत्कार !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उमरी तालुक्यात 10 सेवा सहकारी सोसायटी निवडून आल्या बद्दल तसेच सिंधी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक यशस्वी केल्याबद्दल तसेच तालुक्यातील हजारो तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याबद्दल गोरठा येथील माजी सरपंच मोहन पाटील सावंत यांच्या निवासस्थानी नारायण पाटील आणि शंकर पाटील सावंत, विठ्ठल पाटील सावंत, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..यावेळी कवळे गुरुजी यांनी सावंत पाटील परिवार आणि समस्त गोरठा वसियांचे आभार मानले..आपल्या परिसरातील शेतकरी हा प्रगत करण्याचा माझा प्रयत्न असून मला तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे.

आपला तालुका जिल्ह्यात नावारूपास आणण्यास माझा प्रयत्न आहे… तरी मला तुमच्या सारख्या पाठीराखा तरुनाची साथ हवी,नक्कीच आपल्याला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास उपस्थितांना दिला.
नव तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता विविध उद्योग उभारा मी नक्कीच तुमच्या साठी धावून येईन असेही ते म्हणाले. यावेळी हरिभाऊ चव्हाण, श्रीनिवास पाटील ढगे, दादाराव पाटील पवळे, गोपाळ पाटील, नामदेव पाटील सावंत, श्रीराम पाटील सावंत, रामराव पाटील सावंत, नारायण पाटील सावंत, बाबुराव पांचाळ, शंकर कोसबतवार, मारोती कांनकाटे, व्यंकटराव पाटील सावंत, भगवान भरकडे, गोविंद पाटील सावंत, मारोती मिरेवाड, बालाजी धोत्रे, बालाजी सावंत, शतांनन सावंत, सुनील सावंत, बंडू चव्हाण, गोटू चव्हाण, ज्ञानेश्वर सावंत, निखिल हामद यांच्यासह गावातील बहुसंख्य तरुण मंडळी उपस्थित होती.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राम पंचायत सदस्य संभाजी पाटील सावंत यांनी केले. तालुक्यात 10 सेवा सहकारी सोसायटी निवडून आल्या बद्दल तसेच सिंधी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक यशस्वी केल्याबद्दल तसेच तालुक्यातील हजारो तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याबद्दल गोरठा येथील माजी सरपंच मोहन पाटील सावंत यांच्या निवासस्थानी नारायण पाटील आणि शंकर पाटील सावंत, विठ्ठल पाटील सावंत, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..यावेळी कवळे गुरुजी यांनी सावंत पाटील परिवार आणि समस्त गोरठा वसियांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील शेतकरी हा प्रगत करण्याचा माझा प्रयत्न असून मला तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे. आपला तालुका जिल्ह्यात नावारूपास आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी मला तुमच्या सारख्या तरुनाची साथ हवी,नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास उपस्थितांना दिला.
नव तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता विविध उद्योग उभारा मी नक्कीच तुमच्या साठी धावून येईन असेही ते म्हणाले. यावेळी हरिभाऊ चव्हाण, श्रीनिवास पाटील ढगे, दादाराव पाटील पवळे, गोपाळ पाटील, नामदेव पाटील सावंत, श्रीराम पाटील सावंत, रामराव पाटील सावंत, नारायण पाटील सावंत, बाबुराव पांचाळ, शंकर कोसबतवार, मारोती कांनकाटे, व्यंकटराव पाटील सावंत, भगवान भरकडे, गोविंद पाटील सावंत, मारोती मिरेवाड, बालाजी धोत्रे, बालाजी सावंत, शतांनन सावंत, सुनील सावंत, बंडू चव्हाण, गोटू चव्हाण, ज्ञानेश्वर सावंत, निखिल हामद, यांच्यासह गावातील बहुसंख्य तरुण मंडळी उपस्थित होती.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राम पंचायत सदस्य संभाजी पाटील सावंत यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या