मा.डॉ.सौ.मीनलताई निरंजन पाटील खतगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढदिवस शुभेच्छा :-
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व सचिव, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर..

मा.डॉ. सौ. मीनलताई निरंजन पाटील खतगावकर

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

सोमवार, दि. २३ मे २०२२ वेळ : दु. १२ वा. स्थळ : कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर ता. बिलोली जि.नांदेड येथे अभिष्टचिंतन सोहळा निमित्त येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत !
विनित –
गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर व श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ, खतगाव सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या