मीनाताई ठाकरे उद्यानावर महाराजा हाॅलीबॉल स्पोर्ट्स क्लब च्या t-shirt चे अनावरण !

१६/०६/२०२१ रोज़ी सायं ५ वा यमुनानगर,निगड़ी येथिल मीनाताई ठाकरे उद्यानावर महाराजा हाॅलीबॉल स्पोर्ट्स क्लब च्या t-shirt चे अनावरण कारण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहाराध्याक्ष सचिन चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहाराध्यक्ष हेमंत डांगे, प्रभाग अध्यक्ष देवेन्द्र निकम, दत्तात्रय धर्मे, भारतीय जनता पार्टीचे प्रभाग अध्यक्ष रंगनाथजी पवार, मंडल अध्यक्ष शिरीषजी जेधे व महाराजा हाॅलीबॉल स्पोर्ट्स क्लब चे खेळाडू उपस्थित होते.

ताज्या बातम्या