पालक मंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते ठाणे येथे ध्वजारोहन संपन्न !
( ठाणे शहर प्रतिनिधी- सुशील.भा.मोहिते )
72 व्या प्रजासत्ताक दिनी ठाणे नगर विकास,जिल्हा पालकमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खा.राजन विचारे साहेब, मा.राजेंद्र फाटक साहेब, कार्यकारी अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले.