म्हसोबा देवस्थान पेझारी येथे भाविकांसाठी नविन पानपोईचे मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न !

[ रायगड प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
म्हसोबा देवस्थान पेझारी येथे भाविकांसाठी नविन पाणपोईचे मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदर प्रसंगी अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी, जेष्ठ नेते प्रकाश ठाकूर (झिंराड), संजय गांधी निराधार चे अलिबाग तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, संपर्क प्रमुख शैलेश पाटील, उप विभाग प्रमुख अरविंद(दादुस)पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील, नंदन पाटील, मृन्मय पाटील, अविनाश पाटील, नितिन पाटील,  सुयोग धुमाळ, मधुकर (बाल्या) पाटील, जितेंद्र पाटील, ग्रामपंचत सदस्य भाग्यता पाटील व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या