मनसेने अलिबाग समुद्र किनारा स्वच्छाता मोहिमेचे अलिबाग तहसिलदारांनी केले कौतुक !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]

दि.९ डिसेंबर २०२१ रोजी मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य (पर्थावरण विभाग) देवव्रत विष्णु पाटील यांनी अलिबागच्या तहसिलदार मिनल दळवी यांची भेट घेऊन अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दि.११ डिसेंबर रोजी राबविण्अंआत येणार्या “समुद्र किनारे स्वच्छता मोहिमे” ची आमंत्रण दिले व अलिबाग तालुक्यात स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार्या समुद्र किनार्यान विषयी माहिती दिली.

यावेळी दळवी मॅडम यांनी सर्व समुद्र किनार्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी प्लॅस्टिक वापरण्यावर कडक बंधने लावावित तसेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्या करीता व्यवस्था करून त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारावेत.
यावेळी मनसेच्या समुद्र किनारा स्वच्छाता मोहिमेचे अलिबाग तहसिलदारांनी केले कौतुक व ज्याप्रमाण शिमला येथे ज्याप्रमाणे तेथिल जनता स्वतः हुन प्लॅस्टिकच्या वस्तु वापरत नाही त्यामुळे शहर अंत्यंत स्वच्छ राहतो त्याप्रमाणेच आपल्या येथे जर जनतेमध्ये जागृती करण्याविषयी मनसे पक्षाने पुढाकार घ्यावा असे देवव्रत पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेत सुचविण्यात आले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या