मुरलीधर पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये अलिबाग तालुका अध्यक्ष पदी निवड !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग तालुका अध्यक्षपदी मुरलीधर पाटील यांची नेमणुक केल्या बद्दल पेढे वाटून आनंद साजरा केला गेला. यावेळी पुढील वाटचाल सोबतीने व जोमाने करू ज्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना अलिबाग मनसेची असलेली दहक्षत कायम राहिल.अस वक्तव्य देवव्रत विष्णु पाटील सदस्य – शॅडो कॅबिनेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केलेल आहे.
 www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या