खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे ब्लॅंकेट व फळांचे वाटप !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये भाजपाच्या वतीने रुग्णांना ब्लॅंकेट फळ वाटप करण्यात आले.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना ब्लॅंकेट व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, रुपेश देशमुख कुंटूरकर भगवानराव लंगडापुरे, शंकरराव कल्याण, शिवाजी पाटील वडजे, राजू पाटील हंबर्डे, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या