नाफेड व महाएफपीसी मार्फत चंद्रगुप्त मौर्य फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड गागलेगाव अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरु !

[ प्रतिनिधी – इंद्रजीत डुमणे ] तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथे दि.४ मार्च रोजी नाफेड व महाएफपीसी मार्फत चंद्रगुप्त मौर्य फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड गागलेगाव अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे तसेच खरेदी शुभारंभ कोल्हेबोरगावचे सरपंच संजय मुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
  यावेळी प्रकाश मडके, मलेश धुळेकर एच. बी. गोपछेडे (मुख्याध्यापक जय किसान विद्यालय कोल्हेबोरगाव) माधव पाटील नरवाडे, मुकुंद उपासे, हानमंत कामोले, पिराजी कमळे, शिवा पाटील, दिपक संदलोड, मारोती पा. शिंदे, संतोष मोगले, शंकर मठपती, सरवर शेख, रामा माशेटवाड, चाँदपाशा शेख, गणपत चुक्कलेवार, संजय हुस्सकेवाड, ज्ञानेश्वर पांचाळ, साईनाथ जिंके , साहेबराव वन्नलवार, संचालक साहेबराव जिंके, जेमनाजी जिंके उपस्थित होते.
तसेच हावगिराव गोपछडे यांचा हरभरा खरेदी करून शुभारंभ करण्यात आला.तसेच शिवाजी पाटील शहापूरे  राजाराम पाटील शहापुरे, हानमंतराव पाटील नरवाडे, जगदीश पाटील नरवाडे इ. शेतकर्‍यांचाही हरभरा खरेदी करण्यात आला.
WWW.MASSMAHARASHTRA.COM 

ताज्या बातम्या