डॉ.नागराज कोंडावार यांचा बी.डी.एस.चा अभ्यासक्रम पूर्ण !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
             येथील रहिवाशी डॉ.नागराज शंकर कोंडवार याचे B.D.S. चे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबद्दल दिनाकं 28 डिसेबर रोजी मुंबई येथील शासकीय नायर दंत महाविद्याया तर्फे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.सदरील कार्यक्रमास मुंबई महपालिकेचे आयुक्त डॉ.संजीव कुमार, उपायुक्त संजय कुऱ्हाडे, डीन नीलम अंड्राडे तसेच के. ई. एम.,उप्पर महाविद्यालयाचे डीन यांची उपस्थिती होती.
डॉ.नागराज यांचे प्राथमिक शिक्षण मिलिंद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथून झालेले आहे.डॉ.नागराज हे सा. कंधार वार्ताचे नांदेड प्रतिनिधी शंकर कोंडावार यांचे चिरंजीव आहेत. डॉ नागराज यांचे B.D.S.चे अभ्यासक्रम पूर्ण केल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे…
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या