नरेंद्र जिट्टावार यांची विधानसभा उपसंघटक पदी निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
           शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने नांदेड येथील पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली त्यात कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेंद्र जिट्टावार यांचे संघटन कौशल्य बघून ,पक्ष हिताची कामे आदी गुणकौशल्य पाहून त्याची विधानसभा उपसंघटक म्हणून देगलूर विधानसभा कार्यक्षेत्र पदी निवड करण्यात आली आहे.
          या निवडीबद्दल डॉ. सायना शेंगुलवार माजी नगराध्यक्ष , सचिन कोटलावार माजी.नगरसेवक, अजय गट्टूवार, मेहेर सोळंके, अनिल पेंटावार, डॉ . बोधनकर नरेश ,रफत खान, अनिल वडगावे, उमाकांत गुंडाळे, दिगंबर लाडे ,रमेश गवते , बंटी साठे, शंकर जायेवार, दिनेश कवठाळे , नागनाथ कोलंबरे,साई भोकरे, विजय गुप्ता आदिने हार्दिक अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या