नॕशनल कॉन्फरन्स फार मायनॉरीटीच्या मराठवाडा प्रदेश सदस्य पदी अब्दुल माजीद नांदेडकर यांची निवड.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वागींण विकासासाठी कार्यरत असलेली नॕशनल कॉन्फरन्स फाॕर मायनॉरीटीचे राष्ट्रिय अध्यक्ष राहुल डेंबाले, जनरल सेक्रेटरी लुकस केदारी, संयोजक जुबेर मेमन यांच्या आदेशाने मराठवाडा प्रदेश प्रभारी अब्दुल बशीर माजीद यांनी सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार अब्दुल माजीद अब्दुल जलील नांदेडकर यांची मराठवाडा प्रदेश सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या