धर्माबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास पाटील कदम
धर्माबाद(प्रतिनिधी)
माजी मंत्री माननीय कमल किशोर जी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कदम यांनी देवीदास पाटील कदम चिकनेकर यांना ता.अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र दिले आहे.
देविदास पाटील चिकणेकर यानी अनेक पदे भोगली माजी सरपंच संघटना अध्यक्ष. सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष.1982 ला विदयार्थी संसद अध्यक्ष.1989 ला पाच वर्ष सरपंच.1999 ला उप सरपंच. तिन वर्ष प्रशासक ग्रामपंचायत चिकना.भ्रष्टाचार निर्मुलन सदस्य. पंचायत समितीच्या उपसमिती बिलोली सदस्य. तंटामुक्त अध्यक्ष तिन वर्ष.सेवासोसायटी चिकना सदस्य. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद पाच वर्ष.तालुक्यातील जनतेशी संपर्क असल्याने यामुळे पक्ष मजबूत होईल पक्ष वाढेल या उदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्र देताना धर्माबाद नगरपरिषदेचे गटनेते बी.ए. गोणारकर तसेच ज्येष्ठ नेते आबिद अली माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी उपस्थित होते .हानमंत जगदंबे युवक तालुका अध्यक्ष. पंडीत पाटील जाधव जिल्हा युवक संघटक.नागेद्र कदम.सुधीर येलमे.मतीन सेठ.जावेद सर.शमु भाई.त्यांच्या त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.