राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सेल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ.ज्ञानेश्वर उत्तमराव बागल यांची निवड !
(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सेल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ.ज्ञानेश्वर उत्तमराव बागल यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्ष निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम व डॉक्टर सेलचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष डॉ.हजारी यांचे हस्ते शहरातील पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात देण्यात आले .
यावेळी हदगाव तालुकाध्यक्ष-डाॅ. बेराळकर, लोहा तालुकाध्यक्ष- डॉ.खतगावे , अर्धापूर तालुकाध्यक्ष- डॉ.सुरेश डोंगरे , गंगाधर कवाळे पाटील, नितिन मामडी, डॉ.मस्तानपुरे, डॉ.पोहरे, डॉ.भोसीकर , डॉ.मेरगेवार, डॉ.बोनगने, डॉ.टोम्पे , डॉ.पोहारे, डॉ.देसाई, डॉ.बोडखे यासह डॉ.सेलचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.