राष्ट्रवादीचे शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात मोंढा चौक उमरी येथे निषेध आंदोलन.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उमरी च्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात मोंढा चौक येथे निषेध अंदोलन करण्यात आले.
या अंदोलनात युवा नेते कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्य उपस्थीत होते.
यावेळी प्रवीण भाऊ सारडा (उमरी न. पा. गटनेता) राजु पाटील ढगे इज्जातगावकर (मार्केट कमिटी संचालक) , राजु अण्णा जाधव (छावा संघटना ता.अधक्ष्य),शिवाजी पाटील चीचांलकर ,(राष्ट्रवादी काँग्रेस ता. उपधक्ष्य उमरी) गणेश अंनमवाड (मार्केट कमिटी संचालक), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम शेलगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता. कार्य अध्यक्ष हणमंत पाटील जाधव कुदळेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यअध्यक्ष अविनाश पाटील पवळे, शंकर गोमासे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यम्मेवार गोरठेकर, रितेश पवणेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस,गणेश पाटील धानोरावाडीकर, पत्रकार उधव मामडे, सोनू जाधव, दिलीप सावंत तुराठीकर,अशोक पाटील शिंदे बोळसेकर, नागेश भाऊ पांढरे, दत्या शिंदे वाघाळेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता. उपाधक्ष ओंकार पाटील कुदळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. उपाधक्ष्य पुदलवाड सर, ता. उपाध्यक्ष अमोल कदम गणीपुरकर, शुभम पाटील कार्लेकर, राजेश पाटील मनूरकर शेख परवेझ तळेगावकर, सुलेमान बेग, शोयब बेग तळेगावकर , अवधूत पाटील मनूरकर गोरठेकर मित्र मंडळ चे सोशल मीडिया प्रमुख दिगंबर मंतलवाड बितनाळकर उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या