के. रामलू पब्लिक स्कूलचे एन. एस. एस. सी. परीक्षेत 38 विद्यार्थी राज्यात झळकले तर 86 विद्यार्थी मिरीटमध्ये !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
            नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत के. रामलू स्कूलचे 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 38 विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर क्रमांक पटकावला आहे.
त्यात माडेवार तन्वी 190, पुप्पलवार उदय 190 गुण घेऊन राज्यात पाचवा क्रमांक, पाठक श्रीजा 188 गुण घेऊन सहावा,सार्थक लिंगमपल्ले 184 गुण घेऊन आठवा, माटलवार शरण्या 182 गुण घेऊन नववा,माडेवार तेजोनिधी 180 गुण घेऊन दहावा,येमेकर वेदांत 176, कोलंबरे स्नेहीका 176, दर्शनवाड लोकेश 176 गुण घेऊन बारावा, जोशी विवेक 172 गुण घेऊन तेरावा,जेजगेकर श्रेया 170 गुण घेऊन चौदावी, भिंगे समृद्धी 168 गुण घेऊन पंधरावी, कुंडलवाडीकर आरोही 166 गुण घेऊन सोळावी, येमेकर वरद 164 गुण घेऊन सतरावा, बोलचेटवार श्रद्धा 162, भाले श्रीमई 162 गुण घेऊन अठरावा, शिंदे रूद्रांश 160, कोंडावार अनुष्का 160, सुरनरे सोनाली 160,ठक्कूरवार नमीत 160, अनंत येताळे 160 गुण घेऊन एकोणिसावा, शेख अशफाक 158, पाठक स्वरा 158 गुण घेऊन राज्यात विसावे स्थान पटकावले,तर हिवराळे प्रणवी 156, लाकडे महेश्वरी 156, सिंगणवाड वर्षीता 156, सुर्यवंशी नम्रता 156, खेळगे श्रीपाद 156, यन्नावार दुर्गेश 154, क्यादरवार प्रतिक्षा 154, ठाकूर प्रियंका 154, उषमवार पल्लवी 154, कोटलावार श्रद्धा 152, चव्हाण समीक्षा 152, मंदावार श्रेया 150, शिंदे स्नेहल 150, शिनगारे आरती 150, साखरे समीक्षा 150, क्यादरवार प्रणाली 148, साखरे स्वराली 148, मदनुरे सलोनी 148, चंदनकर कृष्णा 146, माकुरवार प्रणती 146, ब्यागलवार ओमकार 146, टेकाळे अक्षय 146, इंदुरकर श्रीराम 144, खेळगे कृतिका 144,रामपूरे वेदीका 144, पठाण नभात 144, म्याकलवार मनीषा 144, मंदावार स्नेहा 142, पवार तन्मय 140,कोंडावार नम्रता 140, मदनुरे बबीता 138, लष्करे मंजुशा 138,भोरे आरती 134, इबतेवार शितल 134, मिरासे रुद्रा 134, कुर्माजी आराध्या 130, कमठाणे श्रेया 130, जायेवार इतिका 130, परसुरे अनुष्का 130, कोरेवार साईनाथ 126, पुंजरवार तनुजा 122, शिंदे हरीष 122, कोंडावार रत्नेश 122, बोनगिरे नक्षत्रा 120, कुशोड अश्विनी 120,पंडगे श्वानंदी 118, चेरके रमन 116, हमंद भावना 116,अटनलवार सीद्धी 114,केशोड श्रेया 114, शेख शाझेब 114, नामसमवार वैष्णवी 114, मरखले वैष्णवी 112, तांडुरवार वेदांत 110, गुडेमवार उज्वलदीपक 110, शिंदे क्रांती 110, शेख फैजान 110,भोरे शुभम 108, माहेवार शुभम 106, जालपनोर अनुष्का 104, होरके श्वेता 102, मिर्झापूरे अस्मिता 102, गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
             या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सायन्ना ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, मुख्याध्यापक मठवाले, पर्यवेक्षक कागळे, यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या