नूतन प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा नविन इमारतीचा भुमिपुजन सोहळा संपन्न

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
स्वातंत्र्यपुर्व काळातील १९४१ पासुन ते आजपर्यत पवित्र असे ज्ञानदान करणारी नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्था संचलींत नूतन प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नविन इमारतीचा भुमिपुजन सोहळा दि १८/१२/२०२३ रोजी सोमवारी दुपारी ०२:३० वाजता वेदशास्त्र संपन्न श्री.श्री.श्री.विश्वासशास्त्री घोडजकर गुरुजी व मा.शिरीषराव देशमुख गोरठेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
या भुमिपुजन सोहळ्यास परिसरातील मा.सुभाषराव किंन्हाळकर, गोविदराव सिंधीकर, शंकरराव पाटील बोळसेकर, शिवाजी पाटील कारलेकर, अध्यक्ष गोविंदराव मुक्कावार, डाॅं महिन्द्रकर साहेब, विष्णु अटल, प्रविण सारडा, पांचाळ मोहणराव पाटील हास्सापुरकर प्रकाश पा.चिंचाळकर बालासाहेब पा पवार देवराव हस्सेकर, गंप्पु पाटील , व्यकटराव केसगिरे, नारायणराव जिरोनेकर, रावसाहेब पा कुदळेकर, प्रेमलताताई अग्रवाल, पांडुरंग देशमुख गोरठेकर, माधवराव पा.शिंगनापुर, पारस दर्डा, अनिल दर्डा, अनिल नगनुरवार, बाबुराजा झंवर, बाबुराव पवित्रे सर्व आजी माजी विध्यार्थी, विध्यार्थीनी, पालक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या