ओ.बी.सी निवडणूकीतील आरक्षणासाठी भाजपाचे नायब तहसीलदारांना निवेदन !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
उमरी तालुका भा.ज.पा. ओ. बि.सी. तालुका संघटनेच्या वतीने ओ बि.सी. समाजाचे हक्काचे निवडणूक आरक्षण रद झालेले परत देण्यासाठी उमरी भा.ज.प. ओ.बि.सी. संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी उमरी येथील नायब तहसीलदार यांना, मा.योगेश भाऊ टिळेकर ( प्रांतअध्यक्ष ) व मा.बाबूराव केद्रे ( जिल्हा अध्यक्ष नादेड ) यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी येथे निवेदन दिले.
यावेळी गणेशराव आनेमवाड (ओ.बि.सी,ता.अध्यक्ष उमरी) सौ.सुनीताताई पोट पेलवार (महीला अध्यक्ष उमरी ) सौ.प्रेमलताताई अग्रवाल (महीला सरचिटणीस नादेड) सौ प्रणिता जोशी (भा.ज.प.म.ता.अध्यक्ष उमरी), सौराणीताई पोटेवाड (ता.उपाध्यक्ष), गंजानन श्रीरामवार ( ता.सरचिटणीस), विष्णू भाऊ पंडीत (शहरध्यक्ष उमरी), गंगाधर चिंताके (ता.सरचिटणीस), सोमनाथ हेमके (युवा शहर अध्यक्ष ), राजू पा. ढगे ( संचालक बाजार समीती ), अंमीत पटकुटवार, दतात्रय कोदूरवार, शिवशंकर पा. पांडूरंग गळगे (ता.उपाध्यक्ष), शिवाजी पा.पंचलिंग (ता. उपाध्यक्ष), संतोषराव पोटपेलवार(सर) लाडसे बंधू उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या