ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ उमरी तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, संचालक कैलासभाऊ देशमुख गोरठेकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलंवडे यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथे भव्य चक्काजाम आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सौ.पुनम पवार, सुभाष गोरठेकर, ता.अध्यक्ष गणेश पा.गाढे, जि.प सदस्य प्रतिनिधी बालाजी जाधव साहेब, ता.सरचिटणीस गजानन श्रीरामवार, सुधाकर देशमुख, राजु पा. बोळसेकर, प्रविण सारडा, अमोल ढगे, जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील ढगे इज्जतगावकर, राजीव पाटील ढगे, रुस्तम बेलकर, अमित पटकुटवार, कैलास पाटील इज्जतगावकर, गोंविद बक्केवाड, नारायण यम्मेवार, सोमनाथ हेमके, प्रेमलता आग्रवाल, ता. महिला अध्यक्षा प्रणिता जोगी, सौ.आनिता आनंतवार, सौ.राणी पोटेवाड, नगरसेविका सौ.दिपाली मामीडवार, ता.अध्यक्षा ओ.बी.सी सेल सौ. सुनिता पोपटेलवार, नगरसेविका सौ.कटकदवणे मावशी, कु.आंबिका हेमके, आकाश सैदमवार, गजानन खांडरे, नगरअध्यक्ष प्रतिनिधी सदानंद खांडरे, ज्ञानेश्वर पाटील सावंत, कैलास पांचाळ, शंकर सावंत, भगवान मुदाराज, विठ्ठल पाटील, माधव बटलवाड, गणेश आनेमवाड, गंगाधर चिंताके, शिवाजी हेमके, दत्ताहारी पवार, प्रविण उडतेवार, हानंमत जाधव, अमोल पाटील गणीपुरकर, आक्षादसिंह बावरी, पांडुरंग गळगे, मनिष गणीपुरकर, राघोबा जामलवाड, प्रल्हाद वारले, बादलवाड उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy