अलिबाग येथील सहान गोठी गावातील श्री. हनुमान मंदीराच्या डागडुजी आणि रांगकामासाठी स्वखर्चातून दिले 1 लाख रूपये !

[ रायगड प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
आज श्री मारुती जनमोत्वसाचे औचित्य साधून श्री हनुमान मंदिर, सहाण गोठी येथे आदरणीय आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आर्थिक मदत करण्यात आली. त्याचे प्रतीक म्हणून 1,00,000/- रुपयांचा चेक सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित जेष्ठांकडे सपूर्त करण्यात आला.
 आणि त्याचवेळी ग्रामस्थांकडून अमित अशोक म्हात्रे – शिवसेना विभाग संघटक यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे सहान गोठी गावातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या