कुंडलवाडीत ओबोसी समाज बांधवांची कार्यकारणी जाहीर !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
           येथील शहरातील सर्व ओबीसी समाज बांधवांची बैठक दिनांक 26 रोजी सायंकाळी ठीक 07 वाजता कै. के रामलु मंगल कार्यालय येथे पार पडली सदरील बैठकीत पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आले.
अध्यक्ष भिमराव पोतोजी पोतनकर,उपाध्यक्ष राहुल चंद्रशेखर सब्बनवार, प्रदिप गंगाधर खेळगे,विलास तुळशीराम दिवशीकर, लक्ष्मीकांत नागनाथ येपुरवार,बजरंग बालाजी साठे, वहाब सिराजोद्दिन शेख,शिवकुमार पिराजी खांडरे, सचिव हरिदास माधव रामदिनवार, कोषाध्यक्ष साईनाथ राजेश्वर भोरे, सहसचिव श्रीकांत सुरेश मुद्दलवार, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील अर्जुने, सदस्य सय्याराम व्यंकटेश नवाथे,बाबन्ना सायन्ना राहेरकर,गोविंद माधवराव पांचाळ, पाराजी सायन्ना येरमुलवार, अण्णाराव केरबा पाटील,पांडुरंग लिंगुराम दिमलवाड,पोशट्टी पडकुटलावार,गंगाप्रसाद गंगाधर गंगोने, प्रशांत गंगाधर सब्बनवार, श्रीनिवास नरहरराव जिठ्ठावार, साईनाथ गोपाळ येपुरवार, राजेश हरिभाऊ कळसाईत, काशिनाथ गंगाराम अष्टमवार, लिंगुराम सायन्ना कुंभरवार,नागनाथ कोंडीबा कोलंबरे, हणमंत शिवन्ना पुजारी, अनिकेत अशोक झंपलकर, खदिर खाजामिया शेख,बालकिशन शिवाजी फुलारी, हणमंलु राजेन्ना पाशावार, रविंद्र गणपत भोरे, सुरेश वड्डोजी माहेवार, राजशेखर सायलु माहेवार, नागेंद्र नारायण कवडेकर, मारोती पांडुरंग सलगरे, सुरेश भुमन्ना राजेडवार, नागेश गुरप्पा देवकर वरील कार्यकारणीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *