पंचवटी हायस्कूल व जुनिअर कॉलेज राहेर येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
पंचवटी हायस्कूल व जुनिअर कॉलेज राहेर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत राहेरचे विद्यमान सरपंच साईनाथ पिल्लेवाड साहेब, प्रतिष्ठित नागरिक श्री शिवराज पाटील नरवाडे, हरणाळाचे सरपंच प्रतिनिधी मा हणमंत राव पाटील नरवाडे, प्राचार्य एम आर मोरे सर, पर्यंवेक्षक लाठकर सर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि नांदेड यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या