नायगाव येथील आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाचे दर्शनासाठी भाविकांचे मोठी गर्दी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्या आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्ताने नायगाव मध्ये जुन्या गावातील हनुमान मंदिरात विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
नायगाव ते जुन्या गावातील हनुमान मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विधीवत काकड आरती, महाअभिषेक, महापूजा, महाआरती, प्रसाद झाल्यानंतर भावीकानी दर्शनासाठी दिवसभर मोठ्या प्रमाणा रांगा लावून पांडुरंग रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले व विठुरायाला साकडे घालत पांडुरंगाला पाऊस चांगल्या भाविकांचे संकट दूर होओ अशी प्रार्थना भाविकांनी केले दर्शनासाठी पुरुष महिला मुलं मुली बालगोपाळांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या