कुंटूर पोलीस ठाण्याचे पथसंचलन परेड संपन्न !

[ कुंटूर प्रतिनिधी – बालाजी हनमंते कुंटुरकर ]
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर परिसरातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कुंटूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक माहदेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटुर गावातील पथसंचलन करण्यात आला.

कुंटूर परिसरात कायदा कार्यारीत राहण्यासाठी पोलिसांची वचक राहण्यासाठी आज पोलीस स्टेशन ते कुंटूर मधिल बसस्टँड,मंगळवार बाजार ,जुना बाजार जिल्हा परिषद हायस्कुल पर्यत आदी भागात आज पोलीस कर्मचाऱ्यांचे पंथसंचलन करण्यात आले त्यावेळी पोलीस उप निरीक्षक यवले व अटकोरे जमदार पांचाळ, निकम, कुमरे, पोले, मुंगडे, सुवर्णकार, पोलीस कर्मचारी तमलुरे, बुद्धेवाड, घूमे, ईश्वर, उलगुवाड,अभिजित पाटील, रामेश्वर पाटील, होमगार्ड शेख. शिवनकर, तेलग, मोशिन, पवई, राठोड, वाघमारे, बोरकर, सोनटक्के, खोटे, कदम, शिंदे, तुकाराम शिवनकर, इत्यादी ची उपस्थित होती.
तसेच पोलीस स्टेशनच्या अर्जप्राप्तीनुसार तालुक्यात ७३गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली त्यामध्ये लोहा पोलीस ठाणे हद्दीत परवाना गणेश मंडळ २५,परवाना धारक गणेश मंडळे व १९एक गाव एक गणपती मंडळ ४८ कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीत विना परवाना आहेत अशी माहिती यावेळी पोलीस काॅ अभिजीत पाटील डी एस बी यांनी दिली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या