कुंडलवाडीत युवा सामाजिक ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा सामाजिक ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत 75 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ विनोद माहुरे, डाॅ नरेश बोधनकर, माजी उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, भिम पोतनकर, गंगाधर कोटलावार, विलास दिवशीकर, बालाजी गादगे, साई भोकरे, अनिल पेंटावार, शंकर कदम, अक्षय लाडे, प्रशांत पांडे, साई येप्पूरवार, लोकेश भत्ते, श्रीकांत नागुलवार, जावेद वडजवाले, शिवराम कोलंबरे, सय्याराम मुक्केरवार, रफत खान, अलीम शेख,आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते….
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या