प्रधानमंत्री घरकूल आवास योजने अंतर्गत घरकुल 54 लाभार्थ्यांना 27 लक्ष रुपायचे धनादेश वाटप !

[ उमरी – आनंदराव सुर्यवंशी ]
दि. 22/09/2021 रोजी उमरी शहरातील प्रधानमंत्री घरकूल आवास योजने अंतर्गत घरकुल 54 लाभार्थी यांना शेवट चा हप्त्याचे 27 लक्ष रुपायचे धनादेश वाटप करतांना युवा नेते उमरी पंचायत समिती उपसभापती मा.शिरीष गोरठेकर नांदेड मद्यवर्ती बँक चे संचालक मा. कैलास बापुसाहेब गोरठेकर यांच्या हस्ते वाटत करण्यात आले.
त्यावेळी मा.सौ.अनुराधा सदानंद खांडरे, अध्यक्षा, मुख्याधिकारी मा.श्रीकांत कांबळे साहेब, गटनेते मा. प्रविणभाऊ सारडा, मा.विष्णू पंडित साहेब, सौ.दिपाली अशोक मामीडवार – जि.नि.स.सदस्य तथा नगरसेविका, श्री.अनंत किशनराव रॅपनवाड-नगरसेवक, श्रीमती अनुसयाबाई विश्वनाथ कटकदवणे-नगरसेविका, श्री.साईनाथ हिरामण जमदाडे-नगरसेवक, श्री.रतन बाबुराव खंदारे- नगरसेवक, श्री.शंकर विठ्ठलराव शिंदे- नगरसेवक, मरीयमबी मौलाना सय्यद-नगरसेविका, भगवान मुदीराज – नगरसेवक प्रतिनिधी, गजानन खांडरे – नगरसेविका प्रतिनिधी, श्री.इरबा मरीबा शेळके-नगरसेवक, श्री.शेख बाबु बेग हुसेन बेग – नगरसेवक, नंदकिशोर डहाळे-नगरसेवक प्रतिनिधी, शोभा सुरेशराव गुंडेवाड – नगरसेविका, श्री.ईश्वर विठ्ठलराव सवई – नगरसेवक, कलीमा जमील शेख – नगरसेविका, नगरपरिषद उमरी कार्यालय अधिक्षक अर्जुन संभाजीराव गव्हाणे, संतोष अशोकराव मुंढे – स्थापत्य अभियंता, एस.एस गंगासागरे – वरिष्ठ लिपीक, गणेश शंकरराव मदने – वरिष्ठ लिपीक, शंकर हौसाजी पाटील – पंप ऑपरेटर, सुर्यकांत नंदलाल माळवतकर – लिपीक, चंद्रकांत प्रल्हाद श्रीकांबळे – मुकदम, गंगाधर केरबा पवार, शंकर माने, माधव जाधव, आदी उमरी शहरातील लाभार्थी व कर्मचारी हजर होते.
प्रधान मंत्री घरकुल योजनेचे उमरी नगर परिषद सलागार अभियंता शेखील पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या