प्रहार जनशक्ती पक्षाच्या लोहगाव कार्यालयाचे उद्घाटन संपन्न!

लोहगाव तालुका बिलोली येथे दिनांक ०६, शुक्रवारी दुपारी, एक वाजता प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखेचे व कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी मंगनाळे सर, देशमुख सर, नांदेड जिल्हा पदाधिकारी व तालुका प्रमुख, प्रहारचे कार्यकर्ते आणि गावचे सरपंच उपसरपंच गावकरी मंडळी हजर होते.

प्रहार दिव्यांग व प्रहार जनशक्ती पक्ष यांनी तालुका प्रमुख सिताफुल यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 प्रहार ने गाव तिथे शाखा ओपनिंग करण्याच्या संदेश हाती घेतला आहे .

ताज्या बातम्या