शुभदा दरबस्तेवार चे पूर्व प्राथमिक शिष्यवृती परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     नूकतेच पूर्व प्राथमिक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या शिष्यवृती परीक्षेत येथील के. रामलू पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता सहाव्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु.शुभदा सुभाष दरबस्तेवार हिने सदरील शिष्यवृती परीक्षेत यश मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सायरेडी ठकूरवार,सचिव यशवंत संगमवार संचालिका सौ.रमा ठकूरवार,शाळेचे मुख्याध्यापक पापय्या मठवाले,पर्यवेक्षक राजेश कागळे,व सर्व इतर शिक्षक वृंदानी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय तिच्या वर्ग शिक्षिका कु.अश्विनी संगमवार,सहशिक्षक नागनाथ येमेकर,सौ.संध्या पाठक,राजेश कागळे,मुख्याध्यापक पापय्या मठवाले,शेख सर,मिलिंद प्राथमिक शाळेचे विज्ञान शिक्षक संभाजी गायकवाड व सहशिक्षक असलेल्या आपल्या आई वडिलांना देते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या