प्राध्यापक सचिन कंधारकर यांना पीएचडी प्रदान !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 पुणे येथील एम इ एस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (वाडिया कॅम्पस) प्राध्यापक सचिन रामराव कंधारकर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.
त्यांनी यंत्र अभियंत्री विषयात संशोधन केले, त्यांना डॉक्टर एस. एस. परदेशी यांनी गाईड म्हणून मार्गदर्शन केले. कंधारकर मूळ कंधारचे असून सेवानिवृत्त तहसीलदार रामराव कंधारकर व सौ गोदावरी कंधारकर यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या या यशा बद्दल हर्ष कुंडलवाडीकर, चंद्रगुप्त कुंडलवाडीकर, विशाल कंधारकर,अँड.प्रमोद वाघमारे, अँड.प्रित जोंधळे,अमरनाथ कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.व तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या