आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज अलिबाग मुरुड मतदारसंघातील युवा सैनिक यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
युवासेना अलिबाग यांच्या तर्फे वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

त्या आंदोलना प्रसंगी उपस्थित सर्व युवासेना तालुका अधिकारी अजय गायकर, तालुका समन्वयक मनोज पाटील, तालुका सचिव नंदन पाटील, अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर, गिरीश शेळके रामराज विभाग युवानेते, सुनील ठोरे अलिबाग शहर विभाग, तसेच युवानेते अनमोल पाटील, ऋषिकेश पाटील, सागर पाटील, ऋत्विक पाटील, आयुष पाटील, कुशल पाटील, मंथन पाटील युवासेना उपाधिकारी कुर्डुस विभाग, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अलिबाग तालुका समन्वयक अभिषेक पाटील, शिवसेना शाखा सांबरी उपशाखाप्रमुख स्वप्नील पाटील, शिवसेना शाखा सांबरी युवासेना अधिकारी अक्षय (राज) पाटील उपस्थित होते.
रुपेश रोटकर (अलिबाग विधानसभा समन्वयक ), दीपेश वरणकर (तालुका अधिकारी मुरुड ), अविनाश शिंदे – (विभाग अधिकारी उसरोली), प्रकाश शिंदे (उसरोली शाखा अधिकारी ) सुरज कमाने, सिद्धेश शिंदे, सुनील कदम, उमेश मुंगळे, ओमकार मिसाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या