मे.आर.के. बिस्कीट कंपनीला भीषण आग !

(अंबरनाथ वृत्तान्त :- प्रतिनिधी सुशिल मोहिते)

आज दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सकाळी ०५:४५ वाजताच्या सुमारास, आंनद नगर एम.आय.डी.सी., अंबरनाथ (पु.) येथे मे. आर. के. बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली आहे.

सदर घटनास्थळी अंबरनाथ व बदलापूर अग्निनामक केंद्राचे एकूण ८ फायरवाहन उपस्थित असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही असे अंबरनाथ अग्निशामक केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.

ताज्या बातम्या