राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्ताने तालुक्यात गाव गाव जनजागृती बैठका चालू वजीरगाव, कहाळा ( खु ) सावरखेड येथे जनजागृती बैठक संपन्न.

देशाचे नेते मा.खा.राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा 2022 !!

[ नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
युवा नेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योजक मनोज पाटील टाकळेकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी मदेवाड साहेब, माजी जिल्हा सदस्य मीनाक्षी शिवाजी कागडे साहेब, प्राचार्य मनोहर पवार सर माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी भारत जोडो यात्रा सहभागासाठी जनजागृती नियोजन बैठका चालू असून तिकीट कार्यकर्त्यांसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या