कर सल्लागार राहुल पा. ममदापुरकर यांची सावित्रीज्योती सन्मान राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2022 साठी निवड.

[ विशेष प्रतिनिधी – गोविंद बिरकुरे ]
महाराष्ट्र राज्यातील दरवर्षीचा मानाचा पुरस्कार म्हणून निर्वाण फाऊंडेशन नाशिक च्या वतीने दिला जाणारा “सावित्रीज्योती सन्मान-राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार” हा ओळखला जातो.
या पुरस्कारासाठी शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचे प्रस्ताव महाराष्ट्र भरातुन मागविले जातात.
या वर्षीच्या पुरस्कारासाठी GST आणि Income Tax क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ठ कर सल्लागार राहुल पाटील ममदापुरकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या