विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 14 मे रोजी रविवारी भरगच्च साधू संतांच्या उपस्थितीत कीर्तन सोहळा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या निमित्ताने जाहिरात केली.
सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सागर महाराज बोराटे माळशिरस यांचे कीर्तन होणार असून या कीर्तनानिमित्ताने साधुसंत ,मठ संस्थान महाराज उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती परमपूज्य सद्गुरु महाराज नराशाम महाराज येवतीकर मुखेड, श्री महंत 108 यदुबन महाराज कोलंबीकर नायगाव, श्री प ब्र 108 डॉक्टर शिवाचार्य वीरूपक्ष महाराज मुखेड, परमपूज्य श्री खाडेबाबा शास्त्री सांगवी नायगाव, श्रीमहंत देवपुरी महाराज कहाळेकर नायगाव, श्री संत आनंदबन महाराज निळेगव्हाणकर नायगाव, श्री प ब्र 108 शिवाचार्य सिद्धीदयाळ महाराज बेटमोगरा मुखेड, परमपूज्य श्री बामेराज बाबा कपाटे बिजेगावकर, श्री संत अनंतपुरी महाराज चोळाखेकर, श्री प ब्र108 विकास आनंद गोसावी महाराज गोरठा, श्री संत आनंदपुरी महाराज सालेगाव नायगाव, परमपूज्य म श्री गांदयोन्यास बाबा जामोदकर वजीरगाव नायगाव, श्री संत गंगाबन गुरु मंगलबन मठ देगाव नायगाव, श्री संत सरोज गिरी मातामाय नायगाव, परमपूज्य म श्री पंडितराज बाबा खामनिकर राहेर नायगाव, परमपूज्य श्री मुकुंदराज बाबा जामोदकर उमरी, परमपूज्य म श्री भास्करबाबा गामोदर सोमठाणा नायगाव, परमपूज्य म श्री योगीराजबाबा सुगावकर कारेगाव, परमपूज्य म श्री श्यामबाबा शेलारकर बरबडा नायगाव, यांच्या प्रमुख उपस्थिती सह प्रमुख मान्यवर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य दिव्य विविध कार्यक्रमा सह कीर्तन सोहळा आयोजित केला असून मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने कीर्तन सोहळा वाढदिवसानिमित्ताने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक भाजपा नायगाव विधान मतदारसंघ आमदार राजेश पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy