कुंडलवाडीत विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
            येथील नगर परिषद,पोलीस स्टेशन,प्राथमिक आरोग्य केंद्र,व शहरातील सर्व शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्हार घालून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सह्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले,उपनिरीक्षक नारायण शिंदे, कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार,बालाजी टोपाजी, हेमचंद्र वाघमारे, शंकर जायेवार, प्रकाश भोरे, मारोती करपे, मोहन कंपाळे, जनार्दन भोरे, धोंडीबा वाघमारे, शुभम ढिल्लोड, राहुल सब्बनवार, दत्तू कापकर, शिवा खांडरे, पोलीस कर्मचारी श्रीवास्तव मॅडम आदीसह सर्व शाळेचे मुखाध्यापक, शिक्षक व सर्व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या