दुगाव येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा!

“प्रतिष्ठित गांवक-यांच्या उपस्थितीत साजरा झाला जिजाऊ जन्मोत्सव!!”

सविस्तर वृत्त असे की,मौजे दुगाव,ता.बिलोली जिल्हा नांदेड येथे, दिनांक  १२/१/२०२१ मंगळवार रोजी, सकाळी ९:०० वाजता जिजाऊ जन्मोतसव साजरा करन्यात आला.

या प्रसंगी शंकर पाटील जाधव,श्रीराम पाटिल जाधव,
बालाजी पाटिल कदम,अशोक पाटील पुयड,शिवाजी पाटील कदम,‌शंकर धोंडिबा पा. जाधव,विठ्ठल कोंडिबा कदम, साईनाथ शिंदे, मोहन पा कदम, सतिश पा. कदम, सतिश पा. जाधव ,योगेश पा. जाधव,राम आनंदा पा. जाधव,अशोक पा.जाधव, गणेश पा.खैरगावे,आकाश पा.कदम, बाळू पा.शिंदे,योगेश पा.शिंदे,माधव पा. शिंदे, योगेश पा.खैरगावे,उमेश पा.पुयड,साईनाथ पा.शिंदे ,तसेच गावांतील शिवभक्त शिवप्रेमी व सर्व गावांतील लहान थोर मंडळी या सर्वांचा उपस्थित जिजामाता जन्मोत्सव सोहळा साजरा करन्यात आला !

ताज्या बातम्या