माता रमाई व बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्दश आजची तरुणांनी घ्यावे – मारोतराव कवळे गुरूजी यांचे प्रतिपादन.

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
माता रमाई यांनी हाल अपेष्ठा सहन करुन बाबासाहेबाना शिक्षण शिकवल आणि कष्टाने संसार त्याकाळी आपला चालवला, बाबासाहेब आंबेडकराना साथ दिले.समाज पुढे गेला पाहिजे यांचे धोरण होते.यांचे आर्दश घेऊन तरुण पिढीने शिक्षण घेतले पाहिजे.त्याग केले म्हणून देश स्वतंत्र झाला त्याच पध्दतीने रमाई ने त्याग केले म्हणून बाबासाहेब जगात प्रसिद्ध झाले.असे गौरवदगार मारोतराव कवळे गुरुजीने प्रतिपादन केले.

मौजे शिंधी येथे माता रमाई यांच्या जन्मोत्सव निमित्त प्रतिमेचे पूजन शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाबाई वाघमारे, माजी सरपंच प्रभाकरराव पा. पुयेड, लिंगराम पाटील कवळे, सरपंच विलास पाटील नरवाडे, नारायणराव पाटील कवळे, साईनाथ परमेश्वर पाटील कवळे, दिलीप पाटील पुयेड, ग्रामविकास आधिकारी जय वनंसागरे, बळीराम गायकवाड, गंगाधर गायकवाड, चंपती गायकवाड, संदेश गायकवाड, विकास वाघमारे, सुरेश शेळके, विकास वाघमारे, नरसिंग वाघमारे, सजन वाघमारे, पो.पा.प्रशांत पिन्नलवार, गुलाब गायकवाड, उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या