वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने माता रमाई आंबेडकर, जयंती उरुवेला बुद्ध विहार घुंगराळा येथे साजरी…!

[ नायगांव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी करुनेचा महासागर माता.रमाई आंबेडकर, यांची 126 वी जयंती उरुवेला बुद्ध विहार घुंगराळा येथे साजरी करण्यात आली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, तथा वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणचे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा, VBA जिल्हा उपाध्यक्ष, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, भाषण करताना म्हणाले की माता रमाई चे आयुष्य हे संघर्षमय होते. महिलांनी माता रमाईचा आदर्श घ्यावा कारण बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी तिने शेन गौरी थापून लाकूड मोळी विकुन शिक्षणासाठी पैसे दिले. माता रमाई डॉ.बाबासाहेबांच्या जीवनात नसती तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते झाले नसते.
यावेळी माधव अमृता गजभारे, यांनी मनोगत व्यक्त करताना माता रमाईचा प्रसंग सांगताना म्हणाले की माता रमाई आंबेडकर, यांची तब्येत खालावली असताना हवा पालट म्हणून धारवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे सर यांच्या घरी हवा पालट म्हणून राहण्यासाठी गेल्या माता रमाईने तेथील वराळे सर यांच्या निवासी वसतिगृहा मध्ये शासकीय अनुदान राशन हे वेळेवर न भेटल्याने दोन दिवसापासून येथील विद्यार्थी उपाशी होते. हे माता रमाईला समजल्याने त्यांनी आपल्या डब्यात ठेवलेले दागिने विकून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची जेवणाची वस्ती व्यवस्था केली. म्हणून माता रमाईंना करुनीचा महासागर म्हटले जाते असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, अमृता गजभारें गणपत गजभारें, भिमराव गजभारे, निवृती आढाव, प्रकाश गजभारें, माधव गजभारे, उत्तम गजभारें, बबन ढवळे, मिलिंद गजभारे, रमेश आढाव, अचुत सोंनसळे, संघरत्न ढवळे, सिध्दार्थ आढाव, चंद्रकांत कांगडे, सुनिल हानवटे, राजरत्न गजभारे, महेश गजभारे श्री.सोंनसळे, नागेश गजभारे, सिध्दांत पट्टेकर, श्रीमती.मथुराबाई संभाजी गजभारे श्रीमंती.कमळबाई शिवराम गजभारे, श्रीमती.शांताबाई संभाजी हानवटे, श्रीमती.सागरबाई प्रल्हाद कांगडे, सौ.सुंनदा शेषेराव गजभारे, सौ.सुंदरबाई रमेश आढाव, सौ.सविता भिमराव गजभारे, सौ.संगीता प्रकाश गजभारे, सौ.छायाबाई रमेश आढाव, सौ.आशाबाई रावसाहेब गजभारे, सौ.नंदा अचुत गजभारे सौ.मिराबाई उत्तम गजभारे, सौ.निर्मला अनिल गजभारे, सौ.सीमा अचुत सोंनसळे, सौ.शिला कांबळे, सौ.भाग्यश्री सिध्दार्थ शेरे, सौ.आलका परबता हणमंते, सौ.ललिता अशोक पट्टेकर, 
यासह अनेक महिला भगिनी व बोध्द उपासक उपस्थित होते. सूत्रसंचालन परबता हणमंते सर, यांनी केले तर आभार संघरत्न ढवळे यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या