कुंडलेश्वर बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश जायेवार यांची निवड !

[कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील कुंडलेश्वर बांधकाम कामगार संघटनेची कार्यकारिणीची बैठक दि ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली असून त्यामध्ये संघटनेच्या कार्यकारिणीच्या कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी रमेश जायेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सदरील कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना तालुकाध्यक्ष सय्याराम मुक्केरवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडून पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे,त्यामध्ये शहराध्यक्ष पदी रमेश जायेवार, उपाध्यक्षपदी सायलु ब्यागलवार,सचिव साईनाथ येवतीवाड, कोषाध्यक्ष गौतम वाघमारे,मार्गदर्शक गफार पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुका सचिव शंकर बिरमवार, तालुका शहराध्यक्ष सिद्राम मुक्केरवार, तालुका शहर सचिव श्रीकांत बोलचटवार,अहमद मिस्त्री,शिवराम कोलंबरे,आयुब मिस्त्री,इसाक मिस्त्री,राम गनारकर,रमेश पालकुर्तीवार, साईनाथ शक्करकोट, शिव जायेवार, नागेश तेलकेश्वर, नारायण पोरडवार, राजु जक्कावार,राजू सोमावार, राजू पुप्पलवार, गंगाधर नामसवार, रवि कम्ममवार, राजु जक्कावार, नारायण पोरडवार, शिवकुमार जायेवार, पोचीराम गांजरे, शिवा मोकळे, गंगाधर हमंद, सुरेश बिरमवार, सतिश हमंद, राजेश मोरे, रमेश ब्यारमवार, आदींच्या उपस्थिती सदरील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

(युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा/फोटोवर क्लिक करा)

ताज्या बातम्या