आरळी येथे महात्मा बसवेश्वर जयंती व रमजान ईद साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          येथून 5 किमी अंतरावर असलेल्या मौजे आरळी येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व मुस्लिम बांधवांचे पवित्र असलेले रमजान ईद सर्व समाज बांधवांनी एकत्र येत जयंती व ईद साजरी करत सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम केले आहे.
यावेळी शिवराज पाटील पांडागळे, सिद्राम पाटील पांडागळे, मनोज पाटील बोडके, शिवराज पाटील बोधने, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष नीलकंठ पाटील दूडले, राम पाटील वनशेट्टे, पप्पू पाटील लाकडे, श्रीराम लाकडे, राम पाटील बोडके, संदीप कंदुके, शिवानंद चिवटे, नागनाथ चिवटे, संतोष अकलके, व्यंकटराव लाकडे ,संजय स्वामी संदीप मरखले, शिवराज पाटील पांडगळे, संतोष मरखले, शेख अबरार, शेख आरिफ, शेख नवाज, शेख अमीन, शेख बाबू जलाल शेख रहीम आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या