Skip to content
Home ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमीत्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण !
Post Views: 615
( दिनांक १०, धर्माबाद- नांदेड)
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, नगरसेवक सुधाकर जाधव, नगरसेवक आबेद आली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जावेद सर,माजी नगरसेवक समीर भाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शमु भाई,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस सुधीर येलमे, महिला तालुकाध्यक्षा योगीता किरोळे, महिला शहराध्यक्षा सय्यद सुलताना बेगम, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष किरण गजभारे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोणारकर,हानमंत किरोळे,राजु ठाकुर,राहुल शिरसे, वाजीद आली,कासीफ भाई,सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते….
www.massmaharashtra.com
Continue Reading
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it. Accept Privacy policy