लोह्यातील कु.रेणुका चालीकवार हिने All India Rank 151 JEE Man 98.92 परिक्षेत घणघणीत यश संपादीत केले

( लोहा प्रतिनिधी/ दत्ता कुरवाडे  )

दिनांक 19/9/2020

लोह्यातील आर्य वैश्य समाजाची
के. विश्वनाथ नळगे विद्यालय चे सचिव अशोक श्रीनिवासन चालीकवार यांची नात कु. रेणुका चालीकवार हिने आॅल इंडिया रॅक 151 JEE Men 98.92 परीक्षेत घणघणीत यश संपादीत केले
हिच्या मार्गदर्शन कै. विश्वनाथ नळगे विद्यालय चे प्रयोग शाळाचे शिक्षक गोविंद चालीकवार (वडिल) आई सौ सुनिता चालीकवार चित्रकार

आर्य वैश्य युथ लोहा तालुका अध्यक्ष संतोष चेऊलवार यांनी अभिनंदन केले लोह्यातील सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे

ताज्या बातम्या