भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वृधापन दिना निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी मा.सचिन गीरी यांच्या हस्ते मान वंदना

(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वृधापन दिना निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण बिलोली तहसिल कार्यालयाच्या प्रारांगणात दि.२६ जानेवारी रोजी ९:१५ वाजता आयोजित केला असता उपविभागीय अधिकारी मा.सचिन गीरी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करुन राष्ट्रीय,महाराष्ट्र गीत,व सविधानाचे वाचन करण्यात आला.

सदरिल बिलोली उपविभागीय अधिकारी,तहसिल कार्यालय येथे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी,प्रतिष्ठित नागरिक ,पञकार, कर्मचारी च्या उपस्थिती मध्ये उप विभागीय अधिकारी सचिन गीरी यांनी ध्वजारोहण करुन तंबाखू ,गुटखा,बिडी सिगारेट मुक्ती साठी शपथ घेऊन उपस्थितींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मा.सचिन गिरी यांनी दिले.

यावेळी तहसिलदार मा.श्रीकांत निळे,महसुल विभागीय अधिकारी आर.जे.चव्हाण,पोलिस निरिक्षक सोंडारे,माजी नगराध्यक्ष मा.यादवराव तुडमे, माजी नगराध्यक्ष मा.भिमराव जेठे, माजी नगराध्यक्ष मा.विजयकूमार कुंचनवार, माजी तलाठी यादवराव जाधव,मंडळ अधिकारी अंबेराव,मंडळ अधिकारी तोटावार,तलाठी पवण ठक्करोड, माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, नगरसेवक यशवंत गादगे,राजकूमार गादगे, साजिद कुरेशी, पञकार राजु पा.शिंपाळकर, मोहसिन खान,रायलवाड,गंगाधर कुडके, धम्मपाल जाधव व आदी कर्मचारी उपस्थित होते.तर सुञसंचलन शिलानंद गायकवाड यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या