लिटल फ्लॉवर काॅन्वेट स्कुल येथे प्रजासत्ताक दिना निमित्य मा.सुकंलोड यांच्या हस्ते ध्वजारोहण !

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली येथील लिटल फ्लॉवर काॕन्वेट स्कुल सावळीरोड बिलोली येथे दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन महात्मा गांधीच्या तैलचिञास पुष्पहार व श्रीफळ फोडून श्रीकांत सुंकलोड यांच्या यांच्या हस्ते ध्वजवंदना देऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

सदर लिटल फ्लॉवर काॕन्वेट स्कुल गांधी नगर बिलोली येथे गेल्या अनेक वर्षापासुन इंग्रजी शाळा आहे. या शाळेतून विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च उच्च पदावर पोहोचलेली आहेत. या शाळेची सावळी रोड बिलोली येथे भव्य इमारत उभारण्यात आली आहे.
या लिटल फ्लॉवर काॕन्वेट स्कुल च्या संचालिका तथा मुख्याद्यापिका मा.सौ.रजणीरानी सुब्बाराव (जांमपडू अन्ना )यांच्या मार्गदर्शनखाली प्रजासत्ताक दिना निमित्ताने श्रीकांत सुंकलोड यांच्या हस्ते ध्वजवंदना देऊन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
तद्नंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषणाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि महापुरूषा बद्दल माहिती सांगितली. यावेळी मोठ्या संखेने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी, पालक सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या