नायगाव शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
 नायगाव बाजार शहरातील नगरपंचायत येथे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष मीनाताई कल्याण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नायगाव एज्युकेशन सोसायटी येथे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, शरदचंद्र महाविद्यालयाच्या ध्वजारोहळा प्राचार्य रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहण सोहळा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तर पंचायत समितीच्या ध्वजारोहण सोहळा गटविकास अधिकारी वांजे यांनी केला तसेच शाळा,महाविद्यालय शासकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, विविध ठिकाणी थाटात साजरा करण्यात आला केशवराव पाटील चव्हाण, हनमंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण , उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, बालाजी बच्चेवार, रवींद्र पाटील चव्हाण, संजय बेळगे , पाटील कल्याण, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर भोसीकर कार्यालय अध्यक्ष संतराम जाधव, प्रदीप पाटील कल्याण, नगरसेवक ग्रामपंचायत कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी नायगाव तहसील कार्यालयाचा गजानन तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार राजेश पवार, पुनमताई पवार, देविदास राव बोंमनाळे, शंकर पाटील कल्याण, चंद्रकांत चव्हाण, भगवानराव लंगडापुरे ,जीवन चव्हाण ,शिवाजी वडजे, गजानन चव्हाण, यावेळी लोकप्रतिनिधी कर्मचारी ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या